तुमच्या Career ला योग्य Direction द्या,
Trending Skills शिका.
करिअर करताना आपण आपल्या पदवी वर्गापर्यंत दिलेल्या वाटेवर चालायचं, नंतर बघू पुढे काय करायचं ते... जॉब तर लागेलच या अभिर्भावामध्ये आपण शिक्षण पूर्ण करतो. पण सध्याचा काळ वेगळा आहे.
"Do Originals एक नवा ध्यास घेत आहे. आमच्या मराठी भावंडापर्यत उपयुक्त्त माहिती पोहचत नाही, म्हणून आम्ही ही भव्य टीम उभी करण्याच्या जिद्दीने उतरलो आहोत."
The Vision
Do Originals
Degree पेक्षा Skill जास्त महत्वाची आहे.
आजच्या काळात योग्य मार्गदर्शन, Practical Experience आणि Confidence नसल्यामुळे खूप मराठी भावंडं मागे राहतात.
आम्ही फक्त शिकवत नाही. आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला समजून घेतो, त्याला हात धरून शिकवतो आणि त्याचा Career build करण्यात सोबत राहतो.
👉 तुम्ही Beginner असाल, Student असाल किंवा Career change करायचा विचार करत असाल. इथे तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत complete support मिळेल.
Students
500+
Experts
15+
Projects
100%
कशी असेल तुमच्या
शिक्षणाची सुरुवात?
या छोट्या व्हिडिओमध्ये पहा आम्ही कोणते कोर्सेस ऑफर करतो आणि आमची आधुनिक प्रॅक्टिकल पद्धत नेमकी कशी काम करते.
Our Courses
These courses are crafted in collaboration with industry experts. Choose the right path for you.

Digital Marketing
Mentorship Program

Video Editing
Mentorship Program

Graphic Design (Canva)
Mentorship Program

Social Media Management
Mentorship Program

Videography / Photography
Mentorship Program

Interior Design (Basic)
Mentorship Program

Podcast Anchor
Mentorship Program
तुमचा येणारा प्रॅक्टिकल कँपस कसा असेल... बघा!
आम्ही तुमच्या शिक्षणासाठी एक जागतिक दर्जाचे वातावरण तयार केले आहे. येथे फक्त शिकवले जात नाही, तर तुमच्या स्वप्नांना मूर्त रूप दिले जाते.

Main Classroom
Interactive Learning


Practical Lab
Hands-on Experience


Mentorship
Direct Guidance


Project Work
Real-world Tasks

Frequently Asked Questions
Everything you need to know about starting your career with us.
तुमचं स्वप्न, आमचं मार्गदर्शन!
खालीलपैकी तुम्हाला ज्या कोर्सबद्दल माहिती हवी आहे तो निवडा आणि थेट आमच्या टीमशी WhatsApp वर संवाद साधा.